महाराष्ट्र विधानसभेसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात अनेक सेलिब्रेटींनीही आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. आपल्या या कृतीद्वारे त्यांनी इतरांनाही उदाहरण घालून दिले. त्याचीच ही चित्रमय झलक.