1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकर संक्रांतीला सूर्याचे हे 12 नावे देतील धन, यश, प्रसिद्धी आणि सन्मान

makar sankratni
संक्रांतीच्या दिवशी 12 सूर्य नावांनी सूर्याला जल अर्पित केल्याने विशेष फल प्राप्ती होते. दररोज सूर्य नमस्कार केल्याने मन शांत आणि प्रसन्न राहतं... धन, यश, प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो.
 
* ॐ सूर्याय नम:
* ॐ भास्कराय नम:
* ॐ रवये नम:
* ॐ मित्राय नम:
* ॐ भानवे नम:
* ॐ खगय नम:
* ॐ पुष्णे नम:
* ॐ मारिचाये नम:
* ॐ आदित्याय नम:
* ॐ सावित्रे नम:
* ॐ आर्काय नम:
* ॐ हिरण्यगर्भाय नम: