शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

तीळ शाही पिन्नी

साहित्य : 200 ग्रॅम तीळ, 200 ग्रॅम कणीक, 100 ग्रॅम तूप, अर्ध टिन कंडेंस्ट मिल्क, 100 ग्रॅम पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ते काप केलेले.

कृती : कणीकमध्ये केत तूप घालून त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी. तीळ ही तव्यावर थोडी भाजून घ्यावे. कणीक जेव्हा थोडी गरम असेल तेव्हाच तेल, काप केलेले मेवा आणि ‍आवश्यकतेनुसार कंडेंस्ट मिल्क मिसळावे. आपल्या आवडीप्रमाणे त्याचे शेप करून सर्व्ह करावे.