ग्रहणापासून बचावाचे काही उपाय
ग्रहणापासून बचावाचे काही मंत्र
ग्रहणाचा प्रभाव मनुष्यावर शुभ-अशुभ दोन्ही प्रकारे पडतो. अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी आणि शुभ प्रभावाला अधिक लाभकारी बनवण्यासाठी काही उपाय देत आहे, ते नक्की करून पाहा.....ग्रहणच्या समयी वेळेस या मंत्रांचा जप करावा. -
ॐ सों सोमाय नमः -
ॐ रां राहवे नमः -
ॐ नमः शिवायअपघात, मानसिक रोग आणि तणावापासून बचाव करण्यासाठी ह्या मंत्रांचा वापर करावा.