मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

जानेवारी 2011 : ज्योतिषच्या नजरेत!

ND
जानेवारीच्या सुरवातीला शुक्र वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे, याच्या प्रभावाने जनता सुखी राहिलं. सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ स्वस्त होतील. स्वास्थ आणि आत्मनिर्भरता शुक्रामुळे मिळते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मंगळाचे उत्तराषाढा नक्षत्रात परिभ्रमण करेल याचा अर्थ या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा संकेत आहे. म्हणून उत्पादन चांगले होतील. मंगळ राशी बदलून मकर राशीत जाणार आहे म्हणून तूप महाग होण्याची शक्यता आहे. त्याच प्रकारे धान्य स्वस्त होतील.

बुंधाच धनू राशीत प्रवेश हिंसक पशूंसाठी त्रासदायक राहणार आहे. खासकरून हिरण व हत्ती यांचे सर्वनाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार व जनतेत विरोध संभवतो. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. याचा परिणाम म्हणजे या वर्षी दक्षिण व पश्चिम देशांत त्रास व अशांतीचे वातावरण राहतील.

उत्तरच्या देशांमध्ये विवाद, युद्ध सारख्या स्थिती निर्माण होऊ शकतात. ठीक याच्या विपरित प्रभाव पूर्वेकडील देशांवर पडणार आहे. तेथे सुख व शांतीचे वातावरण राहील. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून थंडीचा प्रकोप वाढणार आहे.

काही भागात वर्षाची संभावना आहे. मंगळाचा नक्षत्र परिवर्तन (श्रवण नक्षत्रात प्रवेश)सुद्धा धान्याचे उत्पादन वाढवणार आहे. याच्या विपरीत शुक्र धनू राशीत प्रवेश करेल ज्याने धान्य महाग होण्याची शक्यता आहे.

जानेवारीच्या 30 तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे शुभ-अशुभ दोन्ही प्रकारचे फळ प्राप्त होतील. धान्याचे भाव स्थिर राहतील व जनता सुखी राहील. या महिन्यात बऱ्याच जागेवर शीतलहर होऊन पाऊस पडेल. काही भागांत खंडवृष्टी होईल. पर्वतीय भागात ओलावृष्टी होण्याची शक्यता आहे. देशातील काही राज्य जसे - उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तरांचल, बिहार, बंगाल, जम्मू-काश्मिरात शीत वृष्टी आणि पाऊस पडेल.