Dharma Sangrah

मीन राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

Updated: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:46 IST)
 
करियर  :- कौशल्याला विकसित करणारा कोर्स करा. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करा. त्याचा आपणांस व्यवसायाच्या दृष्टीने फायदाच होईल. नोकरीत बढतीचे योग आहे. पगारात वाढ होईल.
 
व्यवसाय :- आपण आपल्या छंदातून उत्पन्न मिळवाल. व्यवसायात उत्तम कारकीर्दी कराल. नवे व्यवसाय सुरू करण्यास ही चांगली वेळ आहे. 
 
कुटुंब :- आपणांस आपल्या कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आपले कुटुंब नेहमी आपल्याला सूचना आणि कल्पना देतात. आपले त्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आपल्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
 
आरोग्य :- आपणांस सर्दी पाडसाचा वारं-वारं त्रास होईल. आपण खूप प्रवास करता त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम पडेल. आरोग्याची काळजी घ्या. औषधोपचार करा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास विशेष काळजी घ्या.  
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- जोडीदाराशी मनमोकळे बोला. प्रेमसंबंध असल्यास आपल्या नात्यास परिवाराची स्वीकृती असेल. विवाहितांनी आपल्या जोडीदारांशी एकनिष्ठ राहा. वैवाहिक जीवनाचा हा विस्मरणीय काळ असेल. जोडीदारांशी असलेले नाते अजून घट्ट होतील. 
 
आर्थिक स्थिती :- आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी उत्कृष्ट असणार आहे. यावर्षी चांगले उत्पन्न होईल. उत्पन्नासाठी नव्या संधी मिळतील. व्यवसायात योग्य मार्गदर्शनामुळे यावर्षी तुमचे चांगले उत्पन्न होईल. आर्थिक परिस्थिती आपल्या बाजूने आहे. आपण मुबलक उत्पन्नाच्या संधी निर्माण कराल आणि आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत कराल. योग्य मार्गदर्शनासह आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन करावे.
 
टिप :- घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.
घरात सकारात्मक गोष्टी ठेवा.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments