9 वाईट कृत्ये करायला नको
शास्त्रांप्रमाणे 9 असे काम आहेत जे करायला नको. वाईट परिस्थितदेखील हे काम करण्यापासून वाचावे. पाहू कोणते आहे ते 9 काम जे करणे प्रतिबंधित मानले आहेत:
1. खोटे बोलणे
2. व्यभिचार
3. अभक्ष्य भक्षण,
4. अगम्यागमन (जेथे जाणे प्रतिबंधित आहे)
5. अपेय पान (जे पिण्यास मनाई आहे)
6. हिंसा
7. चोरी
8. वेदांविरुद्ध आचरण
9 मैत्री धर्म न पाळणे