testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

टायगर एअरलाइन्सची धम्माल ऑफर, 10 रुपयांत सिंगापूर!

tiger airlines
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (16:08 IST)
एअरलाइन्स कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या एकापेक्षा एक धम्माल ऑफर सुरु केल्या आहेत. स्पाइसजेट, इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया नंतर सिंगापूर एअरलाइन्सही या स्पर्धेत उतरली आहे. दुसरीकडे सिंगापूर एअरलाईन्सने तर केवळ 10
रुपयांमध्ये सिंगापूर दर्शनची ऑफर दिली आहे.

टायगर एअरची ही ऑफर कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देण्यात आली आहे. टायगर एअरकडून दिल्या जाणार्‍या या ऑफरअंतर्गत 21 सप्टेंबर 2014 पर्यंत तिकीट बुक करावे लागेल. यानंतर 12 जानेवारी 2015 ते 31 मार्च 2015 आणि 21 जुलै 2015 ते 22 सप्टेंबर 2015 दरम्यान तिकीट बुक करता येईल.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

'भारतरत्न’ हे ‘इलेक्शन गीमिक’ सुप्रिया सुळे

'भारतरत्न’ हे ‘इलेक्शन गीमिक’ सुप्रिया सुळे
कल्याण : भारतरत्न हे सरकारचे इलेक्शन गिमिक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ...

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम
1813 : हिंदू संघटनांनी पहिल्यांदा दावा केला की 1528मध्ये बाबरचा सेनापती मीर बंकी यांनी ...

राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून नाराज ...

राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून नाराज शिवसैनिकांना डिवचतायत का? - विधानसभा निवडणूक
"पुण्यामध्ये शिवसेना नावाचं काही दिसतच नाही. भाजपवाले रोज शिवसेनेची इज्जत काढतायत," अशी ...

'भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील'

'भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील'
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक पक्षांतरं झाली. विशेषत: ...

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकू हल्ला

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकू हल्ला
उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत तरुणाने चाकू हल्ला ...