सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

श्रीराम लाईफ इन्शोरन्स राजस्थानातही

श्रीराम ग्रुप आणि दक्षिण आफ्रिकेतील विमा कंपनी सनलामने राजस्थानात संयुक्तरीत्या श्रीराम लाईफ इन्शोरन्स व्यवसाय सुरू केला आहे.

एसएलआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरहार्ड जोबर्ट आणि उपाध्यक्ष अनुज पावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूर, जोधपुर, आणि उदयपुरमध्ये कंपनीने आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखांसाठी 50 सेल्समनची नियुक्ती करण्यात येणार असून, 19 बिझनेस व्यवस्थापक नियुक्त करण्यात आले आहेत.