सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

सार्वज‍निक उपक्रम संयूक्तपणे पोलाद निर्मिती करणार

पोलाद मंत्रालया अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तीन उपक्रम सेल, आरआईएनएल व एनएमडीसी यांनी संयूक्त उपक्रम स्थापून पोलाद निर्मिती करणार आहेत. तीन्ही उपक्रमांच्या अध्यक्षांमध्ये झालेल्या बैठकीत छत्तीसगढमध्ये 40 लाख टन वाषिलक क्षमता असणारे संयत्र उभारण्यावर विचार झाला आहे.