संबंधित माहिती
- Amazon Echo Show 5 लॉन्च, किंमत 8,999 रुपये
- अमेझॅन प्राइम व्हिडियोवर शाहरुख खानचा टीव्ही शो 'फौजी' उपलब्ध
- अमेझॉन विरुद्ध खटला दाखल, विकत आहे हिंदू देवी-देवता अंकित टॉयलेट कव्हर
- Tata Sky Binge लॉन्च, सेट टॉप बॉक्स शिवाय 249 रुपयांत पाहु शकता चॅनल्स
- अमेझॅन समर सेल 2019: फक्त 499 रुपयांत 10000mAh च्या पॉवरबँक्स खरेदी करा
भन्नाट, अमेझॉनवर 'भैंस की आंख' ची चर्चा
अमेझॉनवर 'भैंस की आंख' चा धुमाकूळ झाला आहे. ही एक भारतीय कंपनीचं 'ब्रॅन्डनेम' आहे. ही 'भैंस की आंख' एका पादत्राणं निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीनं आपल्या उत्पादनाची विक्री अमेझॉनद्वारे ऑनलाईन पद्धतीनं सुरू केलीय. 'अमेझॉन'वर 'भैंस' सर्च केलंत तर असता या कंपनीचे चप्पलशिवाय आणखीही काही उत्पादनंही दिसतील.
या कंपनीच्या चप्पलांच्या किंमतीही वाजवी आहेत... त्याची नेटीझन्सनं प्रशंसाही केलीय. 'दीर्घकाळ कामाच्या थकव्यानंतर आमच्या चप्पल परिधान केल्यानं आराम मिळेल असा कंपनीने दावा केला आहे.
पुढील लेख
