भैरवनाथ शुगरकडून उसाला 2511 रुपे प्रतिटन दर जाहीर

पोथरे| Last Modified शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:22 IST)
तालु्रातील ऊस
उत्पादक शेतकर्‍यांचा एकमेव आधारस्तंभ असलेल्या विहाळच्या भैरवनाथ शुगर चालू वर्षीचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करणार आहे. त्याकरिता कारखान्यास ऊस घालणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिटन 2511 रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत, कार्यकारी संचालक किरण सावंत, विहाळचे
संरपच काशीनाथ भुजबळ तसेच अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

पुढे बोलताना सावंत म्हणाले, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी उद्‌भलेल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाला आहे. यामुळे ऊस तोडणी मजूर मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील साखर कारखान्याकडे वळाल्याने ऊसतोडणी मजुरा अभावी अनेक कारखान्यांचे काम ठप्प आहे.
कारखान्याचे संस्थापक आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार या वर्षीचा गाळप हंगाम आपण पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी चाचणी हंगामापासून ठेवलेल्या विश्वासामुळे व सहकार्यामुळे आजवरचे सर्वच हंगाम यशस्वीपणे पार पडलेले आहेत.
त्यामुळे यावर्षीचा गळीत हंगाम ही कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप पूर्ण केल्याशिवाय
बंद केला जाणार नाही.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्री मंडळ घेणार मोठा निर्णय
रेल्वे मंत्रालयाने मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिला आहे. न्या. सूर्यकांत कौल आणि ...

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू
शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ...

48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार

48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार
येत्या 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून यावेळी किनारपट्टीच्या भागात ...

सरकार पडत असताना छत्रपती संभाजीराजेंचे ट्विट; म्हणाले, ...

सरकार पडत असताना छत्रपती संभाजीराजेंचे ट्विट; म्हणाले, शासनाला विसर पडू देऊ नका
गेल्या चार पाच दिवसांत राज्य शासनाने तब्बल दीडशेहून अधिक शासन निर्णय काढले आहेत. तसेच ...