बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रिलायंस जिओची मोठी घोषणा, जिओ फोनसाठी लवकरच व्हाट्सअॅप, फेसबुक आणि यूट्यूब, 1000 शहरांमध्ये ब्रॉडबैंड सेवा

Reliance jio AGM
रिलायंस जिओ ने आपल्या एजीएम मध्ये मोठी घोषणा करत म्हटले की रिलायंस जिओ फोन यूजर्सला लवकरच दुनियेतील तीन मोठे अॅप्स यूट्यूब, फेसबुक आणि व्हाट्सअॅपची भेट देण्यात येईल. जिओ फोनसाठी व्हाट्सअॅप आणि फेसबुक अॅप विशेष रूपात तयार करण्यात आल्याचे सांगितले गेले.
 
तसेच रिलायंस देशातील 1000 शहरांमध्ये ब्रॉडबैंड सर्व्हिस लाँच करणार आहे. जिओच्या या सेवेचे नाव असणार गीगा फायबर. एका तासात ही सेवा घरात सुरू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. तसेच 4400 शहरांमध्ये रिलायंस डिजीटल आहे.