मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (12:43 IST)

Gold Price Todayदिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी

cash gold
Gold Price Today:दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 24कॅरेट सोन्याच्या दरात 645 रुपयांची कमी आली असून चांदीही स्वस्त झाली आहे.  सर्राफा बाजारांमध्ये बर्‍याच दिवसांपासून वाढत असलेले सोने चांदीच्या दरात सोमवारी कमी आली आहे. आयबीजेए द्वारा जारी केलेल्या रेटनुसार 24 कॅरेट सोना 51317 रुपयांच्या दराने उघडला आणि संध्याकाळपर्यंत तो 51120 रुपयांवर बंद झाला. तसेच, चांदी 2074 रुपये प्रति किलो स्वस्त होऊन 58774 रुपयांवर उघडली आणि नंतर थोडे सुधार होत 1899 रुपयांच्या नुकसानासोबत 58949 रुपयांवर बंद झाली.