Gold silver Price: सोन चांदी खरेदी करण्याची सुवर्ण संधी, आजचा सोन्याच्या भाव जाणून घ्या
सोन्या-चांदीचे भाव स्थिर झाले असून चांदीच्या दरात घसरण आली आहे. दिवाळीपूर्व सोन खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आज 22 केरेट सोन्याचे 1 ग्रामचे दर 4,763 आहे. काल देखील सोन्याचा हाच भाव होता. 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव रु. 5,001, या 24 कॅरेट व्यतिरिक्त 8 ग्रॅम सोन्याची किंमत 40,008 रुपये आहे,
चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. आज एक ग्रॅम चांदीचा भाव 62.3 रुपये आहे, तर काल चांदीचे दर 62.5 रुपये होता, आज चांदीचा भाव 0.2 रुपयांनी कमी झाला . एक किलो चांदीच्या पट्टीचा भाव आज 62,300 रुपये आहे. चांदी आ णि सोन्याचा भावात घट झाली असून सोन चांदी घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.
Edited By- Priya Dixit