संबंधित माहिती
- मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण
- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले
- मालेगाव मधून एनआयएची मोठी कारवाई, एकाला ताब्यात घेतले
- Permission of your parents प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी आवश्यक
- स्टेडियमचे काम पूर्ण होण्यासाठी नगरसेविकेने दिला बोकड बळी
रेल्वे बोर्डाने मुंबईतील जुन्या रेल्वे कोचचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले
रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील रेल्वे बोर्डाने जुन्या रेल्वे डब्यांचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले.
नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी आणि महसूल मिळवण्यासाठी भारतीय रेल्वे एका उत्कृष्ट कल्पनेवर काम करत आहे. रेल्वे गाड्यांचे जुने डबे रेस्टॉरंटमध्ये बदलत आहे. सुरुवातीला रेस्टॉरंटमध्ये बदललेले काही डबे लोकांना आकर्षित करत आहेत.
#WATCH | Nashik (Maharashtra): Railway Board intends to convert old train coaches into restaurants to increase job opportunities & revenue.
— ANI (@ANI) August 14, 2023
One of the visitors says, "It was a new experience to have food here. We can call this Palace of food on wheels. It is a good initiative… pic.twitter.com/o2jOk7GN8s
'रेल्वे बोर्डाने हे रेस्टॉरंट नाशिकात सुरू केले आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक सांगतात की, येथे खाणे हा एक वेगळाच अनुभव होता. आपण त्याला पॅलेस ऑफ फूड ऑन व्हील्स असेही म्हणू शकतो. सरकारचा हा चांगला उपक्रम आहे.
