रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

भारताची नंबर वन इनोवेटिव कंपनी बनली रिलायंस जियो

जगातील टॉप 50 इनोवेटिव कंपन्यांच्या रँकिंग प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात मोबाइल नेटवर्क कंपनी रिलायंस जियोचा 17वां स्थान आहे. फास्ट कंपनीने बुधवारी ही रँकिंग प्रसिद्ध केली आहे. रँकिंगमध्ये रिलायंस जियोला भारताचे नंबर वन इनोवेटिव कंपनीचा किताब मिळाला आहे. ही रँकिंग वर्ष 2018साठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
फास्ट कंपनीच्या ग्लोबल रँकिंगमध्ये भारताचे प्रिमियम मोबाइल आणि डिजीटल सर्विस प्रोवाइडर कंपनी जियो 17व्या क्रमांकावर आहे, तसेच भरतामध्ये रिलायंस जियो नंबर वन इनोवेटिव कंपनी बनली आहे. रिलायंस जियो भारताची अग्रणीय टेक्नॉलॉजी कंपनी आहे जी भारताच्या डिजीटल सर्विस स्पेसला चेंज करत आहे आणि भारताला डिजीटल इकॉनॉमीत ग्लोबल लीडरशिप बनण्यासाठी प्रेरित करत आहे.
 
रिलायंस जियोचे निदेशक आकाश अंबानी यांचे म्हणणे आहे की आमचे मिशन भारताच्या प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीला काटकसरी आणि एक्सेसबल बनवणे आहे. त्यासाठी जियो ने एप्पल, नेटफिलिक्स, टेनसेंट, अमेजन आणि स्पॉटिफाई सारख्या ग्लोबल लीडिंग कंपन्यांशी हात मिळवणी केली आहे.