गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बँकेचे काम आताच करा, पुढे तीन दिवस सुट्टी

यंदा शनिवारी दसरा असल्याने बँकांना सुट्टी आहे.  तसेच दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबरला रविवार असून  तिसऱ्या दिवशी २ तारखेला गांधी जयंतीची सुट्टी आहे. म्हणजे सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बॅंकेतील महत्त्वाची कामे आताच   पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत. 
 
या ३ दिवस बँका बंद असल्याने ATM मध्ये ३ दिवस पुरेल एवढी रोकड असेलच असे सांगता येत नाही, त्यामुळे मोठी रक्कम लागणार असल्यास ती आधीच बँकेतून काढावी. तसेच डीडी, चेक आदींचे व्यवहार आधीच पूर्ण करावे लागणार आहेत.