गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|
Last Modified: पुणे , शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (12:20 IST)

सांगवी येथे बँक ऑफ महाराष्ट्रची नवीन शाखा!

सांगवी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी शाखेचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. ए. परेरा यांच्या हस्ते झाला.

बँक उच्च तंत्रज्ञानाबरोबर उत्तम ग्राहक सेवा देईल. ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येकाला चांगली सेवा मिळण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध आहे, अशी ग्वाही परेरा यांनी या वेळी दिली.