1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2015 (14:01 IST)

कॅरी ऑन मराठा सिनेमाच्या टीमने घेतले महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूरातील प्रसिद्ध  महालक्ष्मी मंदिरातील आई महालक्ष्मीचे दर्शन कॅरी ऑन मराठा सिनेमाच्या टीमने घेतले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या आगामी कॅरी ऑन मराठा सिनेमाला यश मिळावे अशी प्रार्थना केली.