बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (11:36 IST)

अभिनेत्री अमृता पवार विवाहबंधनात

amruta panwar
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अमृता पवार काल (7जुलै) नील पाटील सोबत विवाहबंधनात अडकली आहे. एप्रिल महिन्यात साखरपुडा पार पडल्यानंतर आता अमृताने लग्न देखील उरकले आहे. झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' अमृता मुख्य भूमिकेत आहे.