8 जुलैला झळकणार अमृता सुभाषची वेब सीरिज

amruta subhash
Last Modified शुक्रवार, 1 जुलै 2022 (08:48 IST)
वेबसीरिजच्या जगतात आता ‘सास बहू अचाय प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची नवी सीरिज येत आहे. महिला दिनी झी 5 आणि टीव्हीएफने या सीरिजची घोषणा केली होती, या सीरिजचा ट्रेलर आता प्रदर्शित करण्यात आला आहे.

अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंह कार्की यांच्याकडून निर्मित या सीरिजचे दिग्दर्शन अपूर्व यांनीच केले आहे. 6 एपिसोड असणारी ही सीरिज 8 जुलै रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अमृता सुभाष हिच्यासह यामिनी दास, अनूप सोनी, अंजना सुखानी आणि आंनदेश्वर द्विवेदी हे कलाकार दिसून येणार आहेत.

या सीरिजची कहाणी जुन्या दिल्लीच्या चांदनी चौकच्या ऐतिहासिक गल्ल्यांमधील सुमन या व्यक्तिरेखेच्या भोवती घुटमळणारी आहे. लोणच्याचा व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारी महिला अमृता सुभाषने साकारली आहे. अनेक अडचणीनंतरही स्वतःची ओळख निर्माण करणाऱया महिलांना सलाम ठोकणारी ही कथा आहे. एक महिला खरी योद्धा असते असे उद्गार निर्माते अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंह कार्की यांनी काढले आहेत.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Hridayi Vasant Phulatana :एव्हरग्रीन गाणं 'हृदयी वसंत ...

Hridayi Vasant Phulatana  :एव्हरग्रीन गाणं 'हृदयी वसंत फुलताना' नव्याने टकाटक-2 मधून प्रेक्षकांसमोर
अशी ही बनवाबनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने ...

गायक-संगीतकार राहुल जैन याच्याविरुद्ध बलात्कार ...

गायक-संगीतकार राहुल जैन याच्याविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर
मुंबई गायक-संगीतकार राहुल जैन याच्याविरुद्ध ३० वर्षीय महिला 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'वर ...

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरफ्लॉप

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरफ्लॉप
मुंबई अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. ...

चेन्नईच्या या मंदिरात लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केली जाते, ...

चेन्नईच्या या मंदिरात लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केली जाते, एकदा आवर्जून जावे
भारतात अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची स्वतःची आख्यायिका आहे. अशा परिस्थितीत ...

स्वातंत्र्य दिन : भारताच्या फाळणीवर बनलेले 'हे' 5 चित्रपट ...

स्वातंत्र्य दिन : भारताच्या फाळणीवर बनलेले 'हे' 5 चित्रपट तुम्ही पाहायलाच हवेत..
भारताची फाळणी, त्यानंतर उसळलेली दंगल आणि त्यानंतर झालेलं लाखो लोकांचं विस्थापन ही मानवी ...