LAGNKALLOL : आता लवकरच होणार 'लग्नकल्लोळ'

lagkallol
Last Modified शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (18:48 IST)
असे म्हणतात, 'लग्न पहावे करून'. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी असते.
याच लग्नसंस्थेवर भाष्य करणारा
'लग्नकल्लोळ' हा थोडासा वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा टिझर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या मुख्य भूमिका असून डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल अण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना लग्नसंस्थेच्या एका वेगळ्या बाजूची ओळख करून देईल हे नक्की.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं
या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या ...

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर
जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर

ड्रग्स केस: आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात ...

ड्रग्स केस: आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल
क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर ...

नोरा फतेही 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात ...

नोरा फतेही 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात पोहोचली
अभिनेत्री नोरा फतेहीला 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ...

'OMG 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये 10 दिवसांचा ब्रेक

'OMG 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये 10 दिवसांचा ब्रेक
यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे आणि संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, ...