बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (08:52 IST)

'अभिनेता वैभव तत्ववादीने 'ग्रे' चे पोस्टर केले शेअर

अभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी सिनेमा 'ग्रे'ची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने शेअर केला होता. त्यात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसतो आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यात तो वेगवेगळ्या रुपात दिसतो आहे. आता त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल सांगितले होते आणि दरम्यानच्या काळात त्याने एक फोटो शेअर करून दिग्दर्शकाचा अभिनेता असल्याचे सांगितले होते. आता त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' या सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले की,'ग्रे चित्रपटाचे मोशन पोस्टर. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावकरने केले असून हा सिनेमा जानेवारी २०१९ला प्रदर्शित होणार आहे.'