मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाची स्टार खेळाडू दीप्ती शर्माने 10 स्थानांनी प्रगती करत 23 वे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचे वर्चस्व अबाधित आहे. ALSO READ: आयसीसीने 2031 पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलचे यजमानपद इंग्लंडला सोपवले दीप्ती सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि तीन सामन्यांची...