India tour of sri lanka :भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज

Last Updated: शनिवार, 12 जून 2021 (19:46 IST)
येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे .परंतु भारताचा मुख्य संघ त्याच वेळी इंग्लंड दौऱ्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी दाखल होणार असल्याने विराट कोहली,रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंची अनुपस्थिती असणार आणि भारताच्या दुसऱ्या संघाला श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवणार.असे सूचक वक्तव्य BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले.

एकूण 20 खेळाडूंची निवड या संघात करण्यात आली आहे. या संघाची संपूर्ण जबाबदारी प्रथमच सलामीवीर शिखर धवन वर देण्यात आल्याचे संकेत दिले जात आहे.या दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून पारस म्हांबरे हे देखील
जाण्याची शक्यता आहे.कारण भारताचे मुख्य प्रशिक्षक रविशास्त्री हे इंग्लड दौऱ्यावर असणार.माजी कसोटीपटू राहुल द्रविड हे देखील भारतीय संघासह जाऊ शकतात. अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.

या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिके होणार असून 13,16 आणि 19 जुलै वन डे तर 22 ,24 आणि 27 जुलै रोजी T 20 मालिका खेळल्या जाणार.
भारतीय संघा समोर सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, संजू सॅमसन असे पर्याय आहेत. या पैकी 11 मध्ये कोणाची निवड होणार हे महत्त्वाचे आहे.

भारतीय संघाजवळ युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर, क्रुणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल रवि बिश्नोई,असे एका पेक्षा एक सरस स्पिनर्स पर्याय म्हणून आहेत
वेगवान गोलंदाज भुवनेश कुमार याला उपकर्णधारची जबाबदारी दिली जाऊ शकते.दीपक चाहर, नवदीप सैनी, युवा गोलंदाज कार्तिक त्यागी, टी नटराजन हे भुवीच्या साथीला असतील. तसेच कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल आणि शिवम मावी हे पर्याय म्हणून आहेत.

यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

हर्षा भोगलेने भारताचा टी -20 विश्वचषक संघ निवडला,या दिग्गज ...

हर्षा भोगलेने भारताचा टी -20 विश्वचषक संघ निवडला,या दिग्गज खेळाडूला स्थान मिळाले नाही
प्रत्येक सरत्या दिवसाबरोबर टी -20 विश्वचषकाची तारीखही जवळ येत आहे.क्रिकेटच्या सर्वात लहान ...

बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला,ते भारत ...

बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला,ते भारत मालिकेचा भाग होणार नाही
जागतिक क्रमवारीत नंबर वन अष्टपैलू बेन स्टोक्सने शुक्रवारी अनिश्चित काळासाठी ब्रेक जाहीर ...

श्रीलंकेच्या 3 खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी, तसेच 38 लाख रुपये ...

श्रीलंकेच्या 3 खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी, तसेच 38 लाख रुपये दंड
श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी -20 मालिका जिंकल्यानंतर ...

महेंद्रसिंग धोनीने पुन्हा आपला लुक बदलला आणि आपल्या नवीन ...

महेंद्रसिंग धोनीने पुन्हा आपला लुक बदलला आणि आपल्या नवीन केशरचनाने चाहत्यांची मने जिंकली
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या लुकसाठी नेहमीच ओळखला जातो. कारकीर्दीच्या ...

IND vs SL:कृणाल पांड्यानंतर युजवेन्द्र चहल आणि कृष्णप्पा ...

IND vs SL:कृणाल पांड्यानंतर युजवेन्द्र चहल आणि कृष्णप्पा गौतम कोरोना पॉझिटिव्ह
क्रुणाल पांड्या कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर आता फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि ...