सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (18:00 IST)

एमएस धोनीला पुन्हा ट्विटरवर ब्लू टिक मिळाली

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला ट्विटरवर त्याची निळी टिक परत मिळाली आहे. काही काळापूर्वी धोनीच्या अधिकृत ट्विटर खात्याची निळी टिक काढून टाकण्यात आली होती. तो बराच काळ ट्विटरवर सक्रिय नसल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे, त्याची निळी टिक काढून टाकण्यात आली आहे, परंतु आता त्याला पुन्हा ट्विटरवरून निळी टिक मिळाली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप ट्विटरकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.