1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

किंग कोब्राशी सिंहाच्या पिलूशी लढाई (पहा व्हिडिओ)

किंग कोब्रा जगातील सर्वात विषारी साप आहे. असं म्हणतात की किंग कोब्रा जर कोणाला डसतो तर त्याचे जीवित राहणे अशक्य असते. जनावरांची दुनिया वेगळी असते. जेथे माणूस साप बघून घाबरतात, तसेच काही पशू-पक्षी असे असतात ज्यांना बघून हे विषारी साप घाबरतात. 
पुढील पानावर, पहा एका छावामुळे परेशान झाला विषारी साप ..

WD


ह्या छावाला अद्याप हे माहीत नाही आहे की हा कोब्रा त्याच्यासाठी किती विषारी ठरू शकतो, त्याच्यासोबत डावपेच लढवत आहे. कोब्रापण मागे हटणारा नाही, तो देखील मैदानात दटून आहे.

पुढील पानावर, शावक आणि कोब्राची लढाई (पहा व्हिडिओ)

(Photo & Video courtesy : YouTube)