कोणाच्या मनात काय चाललेय?

Last Modified शनिवार, 6 मार्च 2021 (11:06 IST)
कोण काय विचार करतोय हे जाणू इच्छित असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या. यामुळे समोरचा माणूस काय विचार करतोय, त्याचा स्वभाव कसा आहे याबद्दल तुम्ही अचूक अंदाज बांधू शकाल. ज्याच्याविषयी तुम्ही जाणू इच्छित असाल त्याच्याशी फक्त एकदा हात मिळवा. मग कळेल की त्याच्या मनात काय सुरू आहे ते.
कसे ओळखायचे ?
- करताना समोरचा माणूस दोन्ही हातांनी हात मिळवत असेल तर समजून घ्या की हा माणूस प्रामाणिक आणि विश्वासू आहे. असे लोक तुमच्याविषयी इमानदारीने आणि चांगले विचार करणारे असतात.

- कुणी तुमच्याशी हस्तांदोलन करताना बोटांच्या टोकांना दाबत हात मिळवत असेल तर समजून घ्या की, हा माणूस ढोंगी आहे. तुमच्याकडून कामे कशी करून घ्यायची याचाच विचार या लोकांच्या मनात असतो.
- हस्तांदोलन करताना एखाद्याचे हात सरळ आणि ताठ असल्यास समजून घ्या की हा माणूस तुमच्यासाठी व्यावहारिक आहे. तो तुमच्या मदतीस येऊ शकेल.

- हस्तांदोलन करताना पूर्णपणे हातात हात घेणारा आणि अधिक काळ हात सोडत नाही असा मनुष्य तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छितो.


यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

मुख्यमंत्री १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा पर्याय जाहीर करतील : ...

मुख्यमंत्री १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा पर्याय जाहीर करतील : टोपे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत टास्क ...

‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो? त्याचा ...

‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो? त्याचा इतका वापर का होतोय?
औषधाच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा आणि औषधाचा एक डोस मिळवण्यासाठी उडालेली झुंबड, असं ...

महाराष्ट्र कोरोना : लॉकडाऊन लावल्यास उद्धव ठाकरे सरकार ...

महाराष्ट्र कोरोना : लॉकडाऊन लावल्यास उद्धव ठाकरे सरकार गरजूंना थेट आर्थिक मदत करू शकतं?
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. 2020 च्या तुलनेत आता वाढणाऱ्या ...

गुढीपाडवा : शालिवाहन शककर्त्यांबद्दल जाणून घ्या

गुढीपाडवा : शालिवाहन शककर्त्यांबद्दल जाणून घ्या
शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. हे शककर्ते ...

पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती चिंताजनक ! 4849 नवे पॉझिटिव्ह तर ...

पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती चिंताजनक ! 4849 नवे पॉझिटिव्ह तर तब्बल 65 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असताना मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. ...