कसा घ्याल 'ब्रा'चा माप

जर आपण ब्रा खरेदी करायला जात असाल आणि आपल्या स्तनाचा माप बदलून गेला असेल किंवा इतर कोणता ब्रँड घेत असाल तर अंदाज गडबडणे साहजिक आहे. म्हणून ब्रा खरेदी करण्यापूर्वी घरी व्यवस्थित माप घेऊन बाहेर पडला तर योग्य मापाची ब्रा घेणे सोपे जाईल. खाली दिलेल्या टिप्सने आपल्याला योग्य कपसाइज ब्रा खरेदी करता येईल. स्तन आणि ब्राचा साइज जाणून घेणे आवश्यक आहे कारण विभिन्न ब्रँडेचे माप भिन्न असतात, कप साइजचा माप वेगळा असतो जो आपल्या स्तनाला सुंदर आणि सुडौल दिसण्याचसाठी आवश्यक आहे.
घेता येत असेल तर सर्व प्रश्नच सुटतील परंतू हे शक्य नसल्यास घरीच ब्राचा साइज मापून घ्या. खालील दिलेल्या स्टेप्सने आपण माप घेऊ शकता.
मापण्यासाठी: आपल्या ब्रेस्टच्या खाली टेलरिंग टेप गुंडाळा. स्तनाच्या अगदी खालून सुरू करून
पाठ कव्हर करत मापा. टेप जुळल्यावर जो नंबर दिसत असेल त्यात 5 जोडा. उदाहरणासाठी आपल्या स्तनाचा टेपप्रमाणे माप 27 असल्यास त्यात 5 जोडून द्या, अर्थात 32 हा आपला आहे.

मापण्यासाठी: आता स्तनाच्या सर्वात उभारलेल्या भागाला मापावं लागेल ज्याला बस्टलाइन असे म्हणतात. हा माप घेताना आपले हात सरळ असले पाहिजे. आपल्या बस्टलाइनचा माप आपल्या ब्रा चेस्ट साइजच्या मापापेक्षा अधिक असेल. आपल्या ब्रा चेस्ट साइज माप आणि बस्टलाइन मापाचा अंतर हाच आपला ब्रा कप साइज आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
कोरोनाच्या काळात या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी सर्व प्रकारचे औषधे अवलंब केले जात ...

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः अनुलोम विलोम, ...

मास्क वापरताना या 10चुका करू नका

मास्क वापरताना या 10चुका करू नका
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. या विषाणूला टाळण्यासाठी सध्याच्या काळात मास्कचा ...

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक ...

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ
‘वेबदुनिया’ शी बोलताना डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की सध्या कोरोनाच्या उपचारात ...

मराठी कविता वेडं कोकरू

मराठी कविता वेडं कोकरू
वेडं कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं!