मेंदीचा इतिहास

mendi
Last Modified गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (17:07 IST)
* लावण्यवतीचा रंग खुलवणारी मेंदी अगदी पुरातन काळापासून स्त्रीच्या साजशृंगाराचे रंग खुलवत आली आहे.
* इजिप्तमध्ये भारताप्रमाणेच हजारो वर्षांपूर्वी मेंदीचा वापर होत होता. तेथील पिरॅमिड्समध्ये सुरक्षित ठेवलेल्या ममींचे हातपाय मेंदीने
रंगविलेले आढळतात.

* मेंदीचे उत्पादन चौदाव्या शतकात प्रामुख्याने जेसलमेर, माळवा नागौर या प्रदेशात मोठय़ा प्रमाणात होत असे. त्यातल्या त्यात उत्तर
प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा या प्रदेशात मेंदीची लागवड मोठय़ा प्रमाणावर होते.
*मेंदीरेखनाचे व्यावसायिक काम करणार्‍या महिलांची भारतातील संख्या सुमारे १0 ते १५ हजार एवढी आहे. त्यापैकी चार-पाच हजार महिला
मुंबई, कलकत्ता, दिल्लीत आहेत. या कलाकार महिलांत राजस्थानी, गुजराथी, मारवाडी, व उत्तर प्रदेशातील महिलांचा प्रामुख्याने समावेश
आहे. वधूच्या मेंदीरेखनासाठी त्या साधारणपणे १२५ ते २00 रु. घेतात.

*आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मेंदी उपयुक्त आहे. शरीराचे तापमान वाढू नये म्हणून मेंदीचा लेप उपायकारक ठरतो. खाज, खरूज, व्रण यांवरही मेंदी उपयुक्त ठरते.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून
उन्हाळाच्या काळात जेव्हा सूर्याच्या किरण प्रचंड तापतात जणू आगच बाहेर पडते तेव्हा ...

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय ...

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं, जाणून घ्या
कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरसवर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडलेले नाही. अशात ...

गायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप ...

गायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप फायदेशीर
दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः हाडांसाठी फायदेशीर असतं. हे तर आपल्याला ठाऊकच ...

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं
कोविड 19 म्हणजेच कोरोनाची तीव्रतेला या वरून समजता येईल की सध्या भारतात तब्बल 1 लाख 25 ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि खडीसाखर मिसळून तयार केलेले गुलकंद. चवीला तर चविष्ट असतच पण ...