1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (13:32 IST)

ग्रहांचे नावं – Name of planets in Marathi

Name of planets in Marathi
जसं की सर्वांना माहित आहे की पृथ्वी ही एक ग्रह आहे जी सूर्य कुटुंबाचा एक भाग आहे. पृथ्वीवर एक अनुकूल वातावरण आहे, म्हणून येथे आयुष्य शक्य आहे. इतर ग्रहावर आयुष्य शक्य नाही, भारतीय शास्त्रज्ञ किंवा जगाचे शास्त्रज्ञ चंद्र आणि सूर्यावरील जीवनाची शक्यता शोधत आहेत. सौर्य कुटुंबापासून वेगळे आणिक काही ग्रह असंख्या प्रमाणात उपस्थित आहे, त्यांचा शोध सुरुच आहे. आज आम्ही काही प्रमुख ग्रहांबद्दल माहिती देत आहोत.
 
PLUTO (प्लूटो) = प्लूटो
URANUS (युरेनस) = अरुण
JUPITER (जुपिटर) = वृहस्पति
EARTH (अर्थ) = पृथ्वी
MERCURY (मर्करी) = बुध
NEPTUNE (नेप्च्यून) =  वरुण
SATURN (सेटर्न) = शनि
MARS (मार्श) = मंगळ
VENUS (वीनस) = शुक्र