संबंधित माहिती
- #KozhikodeAirCrash: कॅप्टन दीपक साठे कोण होते, ज्यांच्या हातात होती विमानाचा कमांड
- एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, विमानात १९१ प्रवासी
- हत्तीबद्दलचे 10 गुपित जे आपल्याला माहीत नाही जाणून घेऊया
- Lockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5 रेसिपी
- रेझीन आयडेंटिफिकेशन कोड म्हणजे काय ? प्लास्टिक वरील त्रिकोणी चिन्हाचा अर्थ काय?
ओळखा काय आहे हे, डोकं खाजवा
1 हिरव्या रानात एक पांढरे घर त्या घरात एक लाल खोली त्या खोलीत काळे शिपाई सांगा मी कोण ?
2 अशे कोणते टेबल आहे जे आपण खातो.
3 एका नारळाच्या झाडावर एक खारू ताई, माकड आणि ससा खेळत असतात, सांगा आधी सफरचंद कोणाला दिसणार?
4 डोळा आहे तरी ही आंधळी सांगा मी कोण?
5 मी असे फळ आहे ज्याचा पोटात दात असतात सांगा मी कोण आहे?
6 दोन अक्षरांचे माझे नाव, उन्हात पडतं माझ्याशीच काम ओळखा मी कोण?
7 माझ्या डोळ्यात बोट घाल्यावर माझे तोंड उघडते कोण आहे मी?
8 रंग माझा हिरवा तोंड माझे लाल, खातो मी हिरवी मिरची सांगा माझे नाव
9 अशी कोणती गोष्ट आहे जी एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते पण आपल्या जागेवरून हलतच नाही.
10 अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिताच मरून जाते ?
1 उत्तर -कलिंगड
2 उत्तर -व्हेजिटेबल
3 उत्तर -कोणालाच नाही (नारळाच्या झाडाला सफरचंदं येत नाही)
4 उत्तर - सुई
5 उत्तर - डाळिंब
6 उत्तर- टोपी
7 उत्तर - कात्री
8 उत्तर - पोपट
9 उत्तर - वाट
10 उत्तर- आग
