शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

Astro Tips : शुक्र देतो दांपत्य सुख

जन्मपत्रिकेत शुक्र ग्रह दांपत्य जीवन, ग्लॅमर, वैभव, मान-प्रतिष्ठा, संतानं सुख व प्रेमाचा कारक ग्रह आहे. शुक्र जर पत्रिकेत अनुकूल असेल तर तुम्हाला हे सर्व सुख नक्कीच मिळतील. या सर्व सुखांसाठी तसे तर इतर ग्रहसुद्धा कारक असतात. 
जर तुमच्या पत्रिकेत शुक्र अशुभ फळ देणारा किंवा प्रतिकूल असेल तर हे उपाय करावे :

- शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही मंदिर किंवा धार्मिक स्थळावर तुळशीचे रोप लावावे.

- पाच शुक्रवार पर्यंत कन्यांना दूध-खडीसाखर द्यावे.
- आपल्या सोबत नेहमी चांदीचा नाणा जवळ ठेवावा.
- कमीत कमी एका गायीचे पालन-पोषण करावे.
- महालक्ष्मीची विशेष पूजा अर्चना करावी.
- प्रत्येक शुक्रवारी शुक्राचे दान करावे अर्थात पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
- गरीबांना तूप दान करावे.
- शुक्र ग्रहाची कुठल्याही वस्तूंचे दान किंवा भेट म्हणून ग्रहण करावी नाही.
- प्रत्येक शुक्रवारी उपास धरावा.
- शुक्रवारी कुठल्याही स्त्रीला दुखवू नये.
- सदाचाराचे पालन करावे.