सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (09:23 IST)

ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आरोग्यच नव्हे तर दिवस देखील शुभ होतो

ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी उत्त्म असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतू ज्योतिष शास्त्रात देखील सुक्या मेव्याचे विशेष महत्तव आहे हे बहुतेकच माहित असणार. सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्लयाने दिवस शुभ आणि यश देणारा ठरतो. प्रत्येक वारासाठी विशेष मेवा सांगण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खाल्ल्याने फायदा होईल- 
 
सोमवार- 4 काजू  
 
मंगळवार- 7 मनुका
 
बुधवार- 5 पिस्ता आणि 1 बादाम 
 
गुरुवार- 3 केसराच्या काड्या
 
शुक्रवार - 5 खडीसारखेचे दाणे आणि खोबरं
 
शनिवार - 3 अंजीर 
 
रविवार - 5 अक्रोड
 
नोट- हे सकाळी अंघोळ, पूजन आणि नाश्ता झाल्यावर घरातून निघण्यापूर्वी खाण्याचे विशेष महत्त्व आहे.