शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

'फ' अक्षराचा स्वभाव

अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरून माणसाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिल्या अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरून आपला स्वभाव आणि भविष्य असते. 
 
'फ' नावाची माणसे अतिशय बुद्धिमान असतात.
 
यांची विचारशक्ती प्रगल्भ असते. 
 
कोणत्याही गोष्टीबाबत खोलवर विचार करतात. 
 
सहजपणे यांची मैत्री होते.
 
कुटुंब तसेच समाजात यांना मान मिळतो.
 
आपल्या सिद्धांतावर हे लोक जगतात.
 
प्रत्येक काम इमानदारीने करण्याचा यांचा प्रयत्न असतो.