शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

दिवा लावल्याने अडथळे दूर होतील

स्वत:च्या हाताने तयार केलेला दिवा हनुमंतासमोर लावल्याने मार्गातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. 
 
असा तयार करा दिवा
कणीक व हळद एकत्र करून पाण्याने पीठ मळून घ्या. त्याचा दिवा तयार करून त्यात तेल आणि वात ठेवा.


 
उपाय
दररोज हनुमानाच्या मूर्तीसमोर हा दिवा लावा. याबरोबर हनुमान चालीसाचा पाठ करा.