मंगळामुळे या लोकांना घर आणि जमिनीचे सुख प्राप्त होते

mangal dosh
Last Modified मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (08:08 IST)
सिंह लग्न कुंडलीच्या एकादश आणि द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...
सिंह लग्न कुंडलीच्या एकादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची सिंह लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील अकराव्या स्थानात मंगळ स्थित असेल तर त्या व्यक्तीला जमीन आणि घराचे सुख प्राप्त होते. सिंह लग्न कुंडलीतील अकरावे स्थान मिथुन राशीचे असून स्वामी बुध आहे. हे स्थान लाभ कारक स्थान आहे. या स्थानात मंगळ असल्यास व्यक्तीला आर्थिक कामामध्ये चांगल्या प्रक्रारे लाभ होतो. यांना आईचे पूर्ण सुख मिळते. हे लोक शत्रूंवर विजय प्राप्त करतात. कधीकधी काही आजार त्रास देतात, परंतु यामधून यांना लवकर आराम मिळतो.
सिंह लग्न कुंडलीत द्वादश स्थानात मंगळ असेल तर...
सिंह लग्न कुंडलीतील बाराव्या स्थानात मंगळ असेल तर व्यक्तीला पैसा कमावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. सिंह लग्न कुंडलीत द्वादश स्थान कर्क राशीचे असून स्वामी चंद्र आहे, हे स्थान व्यय कारक स्थान आहे. या स्थानात मंगळ नीचेचा मानला जातो. अशा स्थितीमुळे यांना बाहेरील ठिकाणांपासून खास लाभ प्राप्त होतो. या लोकांना पत्नीची पूर्ण मदत मिळते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत कथा
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र
महाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज ...

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र
1. गणपती बीज मंत्र 'गं' आहे. 2. युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...