हनुमान पूजेसाठी विशेष 5 दिन, वाचा हनुमान चालीसा, संकट दूर होतील

Jai Hanuman
Last Modified मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (09:06 IST)
कलयुगात हनुमानाची भक्ती सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. हनुमानाची सतत भक्ती केल्याने भूत-प्रेत, शनी आणि ग्रह बाधा, रोग आणि शोक, कोर्ट-कचेरी- बंधनापासून मुक्ती, मारण-सम्मोहन-उच्चाटन, अपघातापासून बचाव, मंगल दोष, कर्ज मुक्ती, बेरोजगार आणि तनाव किंवा चिंता मुक्ती होते. विशेष दिन आणि विशेष वेळेवर हनुमानाची पूजा, साधना किंवा आराधना केल्याने ते लगेच प्रसन्न होतात.
1. शनिवारी सुंदरकांड पाठ करावे. शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पाठ केल्याने शनी देव आपल्याला लाभ प्रदान करतात. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला कणकेचा दिवा लावावा.

2. मंगळवारी हनुमान पूजा, आराधना किंवा हनुमान चालीसा वाचल्याने सर्व प्रकाराचे संकट दूर होऊन मंगल दोष नाहीसा होतो. कोणत्याही मांगलिक कार्याच्या सिद्धीसाठी किंवा कर्ज मुक्तीसाठी मंगळवारी त्यांची आराधना केली पाहिजे.
3. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला व्रत केल्याने आणि हनुमान-पाठ, जप, अनुष्ठान केल्याने त्वरित फल प्राप्ती होते.

4. हनुमान जयंतीला विशेष आराधना केली पाहिजे. पहिली चैत्र शुक्‍ल पौर्णिमा आणि दुसरी कार्तिक कृष्‍ण चतुर्दशीला हनुमान जयंती साजरी केली जाते. दोन्ही दिवस सर्वश्रेष्ठ आहे. एक तिथी जन्मदिवस रूपात तर एक विजय अभिनन्दन महोत्सव रूपात साजरी करावी. या दिवशी हनुमानाने सूर्यला फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा राहू देखील सूर्याला आपला ग्रास बनविण्याच्या प्रयत्नात होता तेव्हा हनुमानाला बघून सूर्यदेवाने त्यांना दुसरा राहू समजले. तेव्हा चैत्र पौर्णिमा होती. या दिवशी हनुमान पूजा केल्याने सर्व संकट टळतात आणि मनुष्य निडर होतो.
5. या व्यतिरिक्त हनुमानाची पूजा पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष रुपाने केली जाते. या दिवशी आराधना केल्याने भीती, चंद्रदोष, देवदोष, मानसिक अशांती, भूत-प्रेत आणि सर्व प्रकाराच्या अपघातांपासून मुक्ती मिळते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

20 जून रोजी गायत्री प्रकटोत्सव, Gayatri Mantra संबंधी 11 ...

20 जून रोजी गायत्री प्रकटोत्सव, Gayatri Mantra संबंधी 11 खास गोष्टी
सन 2021 मध्ये गायत्री प्रगटोत्सव रविवार, 20 जून रोजी साजरा केला जात आहे. शास्त्रांमध्ये ...

हनुमानजींनी असा चमत्कार केला की जगन्नाथ मंदिरात समुद्राचा ...

हनुमानजींनी असा चमत्कार केला की जगन्नाथ मंदिरात समुद्राचा आवाज येत नाही
पुरी भारतीय ओडिशा राज्यातील सप्तपुरींपैकी एक आहे, जिथे भगवान जगन्नाथ यांचे जगप्रसिद्ध ...

निर्जला एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी

निर्जला एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी
जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत, त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले ...

Hanuman Chalisa : हनुमान चालीसा रोज वाचा, त्याचे फायदे ...

Hanuman Chalisa : हनुमान चालीसा रोज वाचा, त्याचे फायदे जाणून घ्या
हिंदू धर्मात हनुमान चालीसाचे खूप जास्त महत्त्व आहे. हनुमान चालीसाचे पठण केल्याने हनुमान ...

Ganesh Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष

Ganesh Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।। त्वमेव केवलं कर्त्ताऽसि। त्वमेव केवलं धर्तासि।। त्वमेव ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...