मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (11:08 IST)

काय सांगता, शरीराचे हे 3 भाग बायकांचे गुपित सांगतात

असे म्हणतात की स्त्रियांच्या स्वभावाला स्वतः देव सुद्धा समजू शकत नाही. पण स्त्रियांना समजून घेण्यासाठी जास्त डोकं लावण्याची काहीही आवश्यकता नसते त्यांचे सर्व गुपित त्यांचे हे तीन अंग उघडतात. जर आपणास आपल्या एखाद्या महिला मित्राबद्दल जाणून घ्यावयाचे असेल तर त्यांच्या शरीराच्या फक्त या तीन भागांवर एक दृष्टी टाका.
 
1 ओठ -
 स्त्रियांच्या शरीराचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्यांचे ओठ आहे. कोणत्याही स्त्रीचे ओठ बघून आपण त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेऊ शकता. लाल, पातळ, गुळगुळीत आणि चांगल्या आकाराचे ओठ असलेल्या बायका आपल्या स्वभावाने अत्यंत मादक असतात त्यांना आपल्या पतीचे प्रेम मिळतो. अशा बायकांचे वैवाहिक जीवन चांगले असतात. तर ज्या बायकांचे खालचे ओठ जाड आणि काळे असतात तर त्या आपल्या नवऱ्याला लवकरच गमावू शकतात.

2 हनुवटीवर डिंपल- 
अशा बायका ज्यांच्या हनुवटीवर डिंपल असते त्या खूप आनंदी आणि एकनिष्ठ मानल्या जातात. अशा बायका स्वभावाने खूप दयाळू असतात. तर ज्या बायकांची हनुवटी गोलाकार असते त्यांना नशीबवान मानतात. लांब हनुवटी असणाऱ्या बायका सांसारिक सुखांकडे त्वरित आकर्षित होणाऱ्या असतात. म्हणून त्यांची गणना चरित्रहीन बायकांमध्ये केली जाते.
 
3 भुवया - 
व्यवस्थित धनुष्याकार भुवया ज्या बायकांच्या असतात त्यांची गणना सुंदर आणि चारित्र्यवान बायकांमध्ये केली जाते. तर याच्या उलट सरळ आणि लांब जाड तुटलेल्या भुवया चांगल्या मानल्या जात नाही. ज्या बायकांच्या नाकाच्या वर दोन्ही बाजूने भुवया मिळतात अशा बायकांना पती सुख जास्त काळ मिळत नाही. हे वैधव्यतेचे लक्षण असतात.