सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शनैश्चर जयंतीचे उपाय तुम्हाला धनवान बनवतील

shani shignapur
1. नशीब उजळण्यासाठी शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गायीला भाकरी खायला द्या.
 
2. आज शनि यंत्राची पूजा करा.
 
3. एका भांड्यात तेल घ्या, त्यात तुमचा चेहरा पहा आणि ते भांडे तेलासकट दान करा.
 
4. शक्यतो निळे कपडे घाला.
 
5. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पाठ करा.
 
6. हनुमानजींना विडा अर्पण करा.
 
7. हनुमानजींना लाल फुले अर्पण करा.
 
8. भगवान शिवाची उपासना शुभ मानली जाते, म्हणून शिवाची पूजा करा.
 
9. कामावर जाताना निळा रुमाल सोबत ठेवून घरातून बाहेर पडा.
 
10. 'ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:' मंत्राचा जास्तीत जास्त जप करा
 
11. लोखंडी वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू नका.
 
12. तिळाचे सेवन करा आणि तीळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करा.
 
13. शनि मंदिरात निळे किंवा जांभळे फुल अर्पण करा.
 
14. झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी झाडू घरी आणावा.
 
15. शनि मंदिरात इमरती आणि तेलाने बनवलेले पदार्थ अर्पण करा.