तांब्याचा वापर करुन जंतुसंसर्गाला ठेवा दूर

copper vessel
वाढते कायमच चिंतेचा विषय ठरते आहे. धूळ व मातीमुळे होणारे प्रदूषण आजार पसरविणार्‍या जंतुसंसर्गाला कारणीभूत ठरते. घरात ज्याप्रकारे स्वच्छता पाळली जाते.

त्याप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे कठीण असते. परंतु, तांब्याचा वापराने हे सहज शक्य होते. धूळ व मातीसारख्या उघडय़ावरच्या वस्तूंना स्पर्श केल्यास होतो हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. दवाखाने, सिनेमागृह, सरकारी कार्यालये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी हा धोका जास्त असतो. एखादय़ा आजारी व्यक्तीने स्पर्श केलेल्या जागी जर निरोगी व्यक्तीने पुन्हा स्पर्श केला तर त्याला जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. यातच, स्टेपिलोकॉसस ऑरियस नावाचा बॅक्टेरियाचा प्रसार जलद गतीने होतो. कारण, मेटल किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांडय़ांवर जंतू दीर्घकाळ टिकतात व त्यांचा प्रसारही झपाटय़ाने होतो. मात्र तांब्याच्या भांडय़ावर हे जंतू फार काळ टिकत नाहीत व त्यांचा त्वरित नाश होतो.

साऊथ अँप्मटन विद्यापीठाच्या संशोधकांनी हे शोधून काढले आहे. जंतू जेव्हा तांब्यावर पडतात तेव्हा त्यांची प्रजनन क्षमता संपुष्टात येते. परिणामी ते त्वरित नाश पावतात. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी तांब्याचा जास्तीत-जास्त वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. उदा: दरवाजाचे हॅण्डल, सिंक यांना वारंवार हाताचा स्पर्श होतो. त्या ठिकाणी तांब्याचा वापर केला जाऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी
Amazon कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्अये र्धवेळ किंवा पूर्णवेळ ...

महिलानी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे

महिलानी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे
आयुर्विमा, आरोग्य किंवा मेडिक्लेम पॉलिसी, उत्पन्न संरक्षण योजना इत्यादींवर खर्च केलेल्या ...

शिवाजींची सहनशीलता

शिवाजींची सहनशीलता
एकदा छत्रपती शिवाजी अरण्यात शिकार करण्यासाठी चालले असत. थोडं पुढे वाढल्यास त्यांचा जवळ एक ...

अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......

अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......
बोर हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. चवीला आंबट, गोड, तुरट असणारे हे फळ ...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...
विमानात आपण अनेकदा प्रवास केलाच असणार. विमानात प्रवेश करताच काही देखण्या मुली हसून ...