न्यूमोनियाची लस कोरोना विषाणूंपासून संरक्षण देऊ शकते?जाणून घ्या

Last Modified मंगळवार, 25 मे 2021 (23:04 IST)
आजकाल कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार लसीवर अधिक भर देत आहे. कारण सध्या कोरोना रोखण्याचे एकमेव उपचार म्हणजे लसीकरण. लस नंतरही कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कारण कोविड हे दोन्ही डोस नंतरही होऊ शकत.पण आरामाची गोष्ट म्हणजे आपल्याला रुग्णालयात जाण्याची गरज नाही. मात्र, देशात लसीची बरीच कमतरता आहे, यामुळे अनेक केंद्रेही बंद पडली आहेत. परंतु न्यूमोनियाची लस कोरोना विषाणूंपासून संरक्षण देते असे म्हणत काही दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पसरविली जात आहे.यात किती सत्य आहे? व्हायरल माहितीची पुष्टी करण्यासाठी, वेबदुनियाने आरोग्य तज्ञाशी चर्चा केली, काय म्हणाले ते जाणून घेऊया
होमिओपॅथीचे डॉक्टर डॉ. एके द्विवेदी यांनी वेबदुनियाला सांगितले की, "आरोग्य मंत्रालयापर्यंत किंवा
जागतिक आरोग्य संस्था(डब्ल्यूएचओ) नाही म्हणत तोपर्यंत अशा लस दिल्या जाऊ नयेत. एखादी मोठी संस्था डब्ल्यूएचओ, आयसीएमआर प्रमाणित करेल तरच हे उपयोगास घ्यावे. फक्त सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल झाल्यामुळे त्याचा वापर करू नका. '

ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ भारत रावत यांनी सांगितले की, 'हा न्यूमोनियाचाच एक प्रकारआहे.परंतु दरवर्षी वेगवेगळ्या फ्लूची लस येते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या लस तयार केल्या जातात. म्हणूनच आपण ते लावले तरी ते कमी प्रभावी होईल.इतर विषाणूच्या लशीचा विषाणूवर फारसा परिणाम होणार नाही. '

दिशाभूल करणार्‍या माहितीवर सरकारने आळा घातला

सोशल मीडियावर निमोनियाच्या लशीची माहिती घाईने व्हायरल होत होती. याची दखल घेत सरकारने ट्विटरवर लिहिले आणि त्यात लिहिले की निमोनियाची लस एका विशिष्ट जीवांसाठी आहे जे अनेक संसर्ग निर्माण करतात. या मुळे कोविड -19 चे संसर्ग रोखले जाऊ शकत नाही. सरकारने ही अफवा थांबविली आणि असे म्हटले की अशा अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जागरूक रहा,सतर्क राहा
आणि सुरक्षित रहा.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Diabetes: मधुमेहामुळे शरीराचे हे अवयव खराब होऊ शकतात, अशा ...

Diabetes: मधुमेहामुळे शरीराचे हे अवयव खराब होऊ शकतात, अशा प्रकारे संरक्षण करा
बहुतेक लोकांना मधुमेहासारखा आजार होत आहे, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करत आहेत, परंतु ...

मंकीपॉक्सचा मुलांना अधिक धोका

मंकीपॉक्सचा मुलांना अधिक धोका
यूके आणि इतर काही देशांमध्ये मांकीपॉक्सची प्रकरणे सतत वाढत आहेत, जरी भारतात आतापर्यंत ...

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी खास टिप्स

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी खास टिप्स
प्रत्येक तरुण मुलाला एक छान, सुंदर मैत्रीण हवी असते. प्रत्येकाची अशी इच्छा असली तरी काही ...

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी

Easy Recipe Paneer Kolhapuri पनीर कोल्हापुरी सोपी रेसिपी
कधी कधी आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चटपटीत खावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही वीकेंड स्पेशल ...

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा
पालकांना आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. मुलांच्या आनंदासाठी तो सर्व ...