मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (15:40 IST)

अॅसिडिटी असेल तर हे फळं खा

बर्‍याच लोकांना अॅसिडिटीचा त्रास असतो. हा त्रास असला तर खाण्यापिण्याची बरीच काळजी घ्यावी लागते. अश्या लोकांनी सफरचंद, ताजी अंजीर, द्राक्षं, आंबा, खरबूज अथवा टरबूज, गोड संत्रं, पपई, नारळ, खजूर, अननस, डाळिंब आदी फळांचे सेवन करावं. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.