1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

भूक प्रमाणे आहाराचं प्रमाण ठरवावं

आपल्या भूक किती आहे त्याप्रमाणे आहाराचं प्रमाण ठरवावं. वाढत्या वयात हालचाल अधिक व वेगानं होत असल्यानं त्यांनी भूक लागेल तेव्हा दिवसातून तीन-चार वेळा किंवा अगदी पाच वेळाही खायला हरकत नाही. अर्थात हे खाणं त्यांना बाधत नसेल तर!