An apple a day keeps the doctor away, असे का म्हणतात जाणून घ्या
सफरचंद आवडीचं फल असो वा नसो त्याहून महत्त्वाचं आहे त्यातून मिळणारे आरोग्यदायक लाभ.
सफरचंद रक्त तर वाढवतंच त्याबरोबर त्यातील गुणधर्मामुळे शरीर ऊर्जावान ठेवून निरोगी राहण्यास मदत करतं. तर जाणून घ्या याचे गुण-
१ वाढत्या वयाला लपविण्याचे काम करतो
२ मधुमेह नियंत्रित करतो
३ त्वचा आणि केसांची निगा ठेवतो.
४ कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
५ वजन कमी करतो.
६ उच्च रक्तदाबाला नियंत्रण करतो.
७ हृदयासंबंधी आजारांवर मात करतो.
८ शारीरिक कमजोरीला दूर करतो.
९ डोळ्यांना सतेज करतो.
१० शरीराच्या कुठल्या ही भागेवर झालेली इजेला पूर्ण पणे बरा करतो.
म्हणून तर रुग्णांनाच नव्हे तर स्वस्थ व्यक्तीला देखील दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो