Healthy Food : पोषणयुक्त हे स्वस्त फळ घ्या,आणि निरोगी राहा

Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (18:08 IST)
काळ बदलत आहे आणि महागाई वाढतच आहे.बऱ्याचवेळा आपल्या शरीराला आवश्यक असून देखील काही वस्तू महाग असल्यामुळे आपण खात नाही.आणि त्या वस्तू स्वस्त होण्याची वाट बघतो. परंतु असे काही स्वस्त फळ देखील आहेत ज्यांच्यामध्ये भरपूर पौष्टीक घटक आणि व्हिटॅमिन असतात.चला तर मग कोणते असे 6 फळ आहे ज्यांच्या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आणि पोषक घटक असतात हे जाणून घ्या.1 आवळा- आवळा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.100 ग्रॅम आवळ्यात 0.05 ग्रॅम प्रोटीन,50 मि.ली.ग्रॅम कॅल्शियम,9.00 मिग्रॅ कॅरोटीन आणि 600 मिलीग्राम. व्हिटॅमिन सी आढळतं.2 पेरू- याला जामफळ म्हणून देखील ओळखतात.या मध्ये 0.10 ग्रॅम प्रोटीन,9.00 ग्रॅम कार्बोहायड्रेट,50.मि.ली.ग्रॅम कॅल्शियम आणि 15 मिग्रॅ.व्हिटॅमिन सी आढळतं.3 संत्री -हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत मानला जातो.या मध्ये 1 ग्रॅम प्रोटीन,
12.20 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 200 मिली. ग्रॅम कॅरोटीन, 0.10 ग्रॅम, .40 मिग्रॅ लोह, 41.00 मिग्रॅ कॅल्शियम, 0.10 मि.ली. ग्रॅम थायमिन आणि 50.00 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतं.


4 पपई- पपई हे पचनासाठी उत्तम फळ आहे. पपई खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.हे बिघडलेल्या पचन क्रियेला सुरळीत करण्याचे काम करतो.या सह व्हिटॅमिन सी,नियासिन, मॅग्नेशियम, कॅरोटीन, फोलेट,फायबर, कॉपर, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट देखील मुबलक प्रमाणात आढळतात.


5 केळी-केळी हे ऊर्जा वाढविण्यासाठी सर्वात चांगले फळ आहे. जर पोट ठीक नसल्यास आणि उष्माघात झाल्यास केळी खालली जाते.या मुळे पाचक प्रणाली सुधारते.अशक्तपणा जाणवत असल्यास देखील केळीचे सेवन केले जाते.केळी मध्ये व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते.या मध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी 6, राइबोफ्लेविन,थायमिन देखील असते.केळीमध्ये 1.3 टक्के प्रोटीन, सुमारे 64 टक्के पाणी आणि 25 टक्के कार्बोहायड्रेट असते.सकाळी न्याहारीत 1 ग्लास दूध आणि 1 केळी खाल्ल्याने वजन वाढते.


6 कलिंगड -कलिंगड हे उन्हाळ्यात खालले जाणारे फळ आहे.या मध्ये लायकोपिन नावाचे पदार्थ असते .जे त्वचेला उजळण्यात मदत करतो.या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आहे.व्हिटॅमिन ए हे डोळ्यांसाठी सर्वोत्कृष्ट आहे. कलिंगडाच्या सेवनाने रोग प्रतिकारक क्षमता चांगली होते.कलिंगडात 12.5 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते.11.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 1.5 ग्रॅम सोडियम आढळतं.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

आरोग्य आणि शांतीसाठी 6 योग टिपा

आरोग्य आणि शांतीसाठी 6 योग टिपा
अनियमित जीवनशैली आणि धावपळमुळे अनेक रोग, दुःख आणि मानसिक त्रास उद्भवतात.अशा परिस्थितीत, ...

मूड ऑफ असेल पार्टनरवर ओरडू नका, हे 5 काम करा

मूड ऑफ असेल पार्टनरवर ओरडू नका, हे 5 काम करा
जीवन हे संघर्षाचे नाव आहे. कधीकधी तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या समस्या येतात, ज्याचा ...

Rava Upma Recipe रवा उपमा पौष्टिक नाश्ता

Rava Upma Recipe रवा उपमा पौष्टिक नाश्ता
जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी हलके आणि चवदार बनवायचे असेल तर तुम्ही रवा उपमा ट्राय करू ...

NDA ची परीक्षा आता मुलीही देणार, पण आव्हानांचं काय?

NDA ची परीक्षा आता मुलीही देणार, पण आव्हानांचं काय?
असं सुप्रीम कोर्टाने बुधवारी (22 सप्टेंबर) स्पष्ट केलं. NDA मध्ये महिलांचा प्रवेश याच ...

Health Care Tips: जर आपण देखील दररोज अंडी खात असाल तर या ...

Health Care Tips: जर आपण देखील दररोज अंडी खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या
अंडी खाणं आरोग्यासाठी चांगले मानले आहे.जर आपण दररोज अंडी खात असाल तर काही गोष्टी लक्षात ...