1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (12:45 IST)

वेदनांपासून मुक्ती मिळेल या तेलामुळे, जाणून घ्या तयार करण्याची सोपी विधी

वेदना शामक तेल

साहित्य - 100 ग्राम तिळाचे तेल, 500 ग्राम आंबी हळद, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे ओवा 
कृती- सर्वप्रथम लसणाचे बारीक तुकडे करावे. तिळाच्या तेलात लसण टाकून त्यात आंबी हळद, ओवा मिसळावा. तेल खूप उकळवून घ्यावे. त्यात ह्या सर्व पदार्थांचे अर्क उतरले पाहिजे. गार झाल्यावर गाळून बाटलीत भरून घ्यावे.
 
टीप- हे तेल लावून वरुन खालीस या दिशेला चोळावे. हे तेल वेदना शामक असून मुचकणे, सांधे निसटणे, अवघडणे, ताठरणे अशा प्रकाराच्या समस्यांवर राम बाण औषध आहे.