शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (14:53 IST)

मायग्रेनपासून सुटका देतील हे घरगुती उपाय

migraine
द्राक्षाचा रस प्या किंवा नारळ पाणी प्या
 
लिंबाच्या रसात आलं मिसळून प्या
 
दालचिनीची पेस्ट बनवून अर्धा तास कपाळावर लावा, नंतर कोमट पाण्याने धुवा.
 
तीव्र प्रकाश टाळा, टाळूवर मालिश करा
 
दुधात गूळ मिसळून सेवन करा
 
नियमित योगासने किंवा कपालभाती प्राणायाम करा
 
स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पाण्याची कमतरता भासू देऊ नका.
 
Disclaimer- हे उपाय केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच अमलात आणा.