1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
  4. Honey-Cinnamon Herbal Tea enhances immunity

प्रतिकारक शक्ती वाढवतो मध -दालचिनी हर्बल चहा

Honey
आयुर्वेद आणि घरगुती उपचारांच्या बाबतीत मध आणि दालचिनी दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मध आणि दालचिनीचा चहा प्यायलाने प्रतिकारशक्ती वाढेल. चहा कसा बनवायचा ते जाणून घेऊया -
 
मध दालचिनी चहा कसा बनवायचा-
 
1. प्रथम 1 कप पाणी उकळवा.
 
२. आता उकळत्या पाण्यात 1 /2 चमचे दालचिनी पावडर घाला आणि हे पाणी थंड होऊ द्या.
 
2. पाणी कोमट झाल्यावर  त्यात 1 चमचा मध मिसळा आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्या.
 
3. मध- दालचिनी चहा पिण्यास तयार आहे .
 
हा चहा आपल्या प्रतिकारशक्तीला  बळकट करतो, तसेच  पाचक प्रणाली देखील बारी करून ताजेपणा देतो. आपल्या सोयीनुसार आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा हा चहा पिऊ शकता.
 
 
पुढील लेख
उन्हाळ्यात थंडावा देणारे अंजीर शेक